तसे बघितले गेले तर लॉक डाउन जरी काही लोकांना वाईट वाटत असेल, लॉक डाउन नुसता कोरोना पुरताच नाही, तर तो लॉक डाउन निसर्ग साठी पण फायदेशीर ठरत आहे आणि दिसतही आहे .
त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे.
२० वर्षात पहिल्यांदाच मुंबईत विक्रम.
आजच्या हवामान खात्याचा रिपोर्टनुसार आणि बातम्या नुसार मागच्या २० वर्षात पहिल्यांदाच मुंबईमध्ये असा विक्रम झालेला आहे की, मुंबई मध्ये आज सर्वात शुद्ध हवेची नोंद झाली आहे.
यावरून मला असे वाटते कि, लॉक डाउन मुळे मुबईच नाही तर सगळया भारताची, भारताचीच नाही तर सर्व देशाची आणि पृथ्वीची संपूर्ण हवा शुद्ध झाली असेल. यात काही शंका वाटत नाही.
दर ३ महिन्यात ५ दिवस लॉक डाउन
जर असाच लॉक डाउन दर ३ महिन्यात ५ दिवस आणि वर्षातून ४ वेळेस घेतला तर वर्षातून २० दिवस निसर्गासाठी सुट्टी घेतली तर तुम्हाला काय वाटते?
आपण नारे लावत असतो कि झाडे लावा झाडे जगवा का झाडे लावा? का झाडे जगवा ? आपण तयार केलेल्या कार्बनडॉय ओक्ससीड कमी करण्यासाठी? नाही ना?
आपल्या निसर्गाचे रक्षण करण्यासाठीच ना…
त्या पेक्षा जर आपणच बाहेर न निघता कार्बनडॉय ओक्ससीड कमी करू ना..!
झाडे जगतात आहे आणि निसर्गाच्या पावसाने उगतात पण आहे. ते त्यांचे काम सतत करत असतात.
आपणही आपले काम करू लॉक डाउन च्या स्वरूपात!
बघा आवडते का, जर आवडले तर खाली तुमच्या कंमेंट लिहा, आणि इतर ग्रुप मध्ये पण पाठवा..
धन्यवाद
इन्फो हब स्पॉट